पुलिस मामा...
पुलिस मामा... त्या रात्री असेच पहुडलो होतो...मयूर अणि मी गप्पा मारत वेग-वेगळ्या विषयांवर होतो...बोलता बोलता discussion पुलिस मामा वर गेले... "का आपण नेहेमी पैसे देतो?" असे चिडून मी म्हणालो. मयूर माला समजवित होता की - "सगळे असेच वागतात...तू का देतोस नेहेमी मला सांग?"... मी म्हणतो इथे चुकाते कोण?..पुलिस की आपण?... जर आपल्या कडून काही चुक ज्हाली असेल व नियमांचे पालन करणार नसेल तर रितसर पावती का मागत नाही... एक तर आपले "Rules And Regulations ", "Laws" याचा थांगपत्ता नाहीये! पुलिस अव्वाचे सव्वा पैसे मागतात... ते पण बिचारे के करणार! त्याना शासन पगार तरी किती देते? संपूर्ण कुटुंब कसे चालवणार? एक साधा सरल "change" केला पाहिजे "system" मधे...पोलिसांचे पगार जास्त केले पाहिजे......पण पगार जास्त म्हणजे किती जास्त करावा हा संशोधन च विषय आहे! रिवार्ड्स दया जो पुलिस सगळ्यात जास्त "Original" पावत्या देईल... जर सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजा बघितल्या तर किती पगार पुरेसा आहे...एका कंप्यूटर इंजिनियर(म...