पुलिस मामा...

पुलिस मामा...

त्या रात्री असेच पहुडलो होतो...मयूर अणि मी गप्पा मारत वेग-वेगळ्या विषयांवर होतो...बोलता बोलता discussion पुलिस मामा वर गेले...

"का आपण नेहेमी पैसे देतो?" असे चिडून मी म्हणालो.
मयूर माला समजवित होता की - "सगळे असेच वागतात...तू का देतोस नेहेमी मला सांग?"...

मी म्हणतो इथे चुकाते कोण?..पुलिस की आपण?... जर आपल्या कडून काही चुक ज्हाली असेल व नियमांचे  पालन करणार नसेल तर रितसर पावती का मागत नाही...
एक तर आपले "Rules And Regulations ", "Laws" याचा थांगपत्ता नाहीये! पुलिस अव्वाचे सव्वा पैसे मागतात...
ते पण बिचारे के करणार! त्याना शासन पगार तरी किती देते? संपूर्ण कुटुंब कसे चालवणार?

एक साधा सरल "change" केला पाहिजे "system" मधे...पोलिसांचे पगार जास्त केले पाहिजे......पण पगार जास्त म्हणजे किती जास्त करावा हा संशोधन च विषय आहे! रिवार्ड्स दया जो पुलिस सगळ्यात जास्त "Original" पावत्या देईल...
जर सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजा बघितल्या तर किती पगार पुरेसा आहे...एका कंप्यूटर इंजिनियर(माज्ह्यासारखा) चा पगार आणि पुलिस चा यांच्यात किती तफावत आहे!?

मी एक स्टिंग ऑपरेशन करायच्या विचारत आहे...मला कोणाला शिक्षा द्यायची नाहीये वा सूड उगवायचा नाहीये पण एक awareness म्हणून  तरी काही  तरी केले पाहिजे...वर्तमान पत्रामधुन जाहिराती दिल्या पाहिजेत जेणेकरून लोकाना नियमांची जान होईल.

आता हेच पहा न मी एकदा जेव्हा हाय-वे वरुण रविवारी प्रवास करत असतानाचा तो प्रसंग..
तिथे ड्राईवर आणि ट्राफ्फिक हवालदार यांच्या मधे इतके "mutual understanding" मी अजुन कुठेही  बघितले नाहीये!
ड्राईवर बरोबर एक नोट काढून किन्नर च्या हातात थोपवितो  आणि तो किन्नर साहेबांच्या हातात टेकवतो...सगळे काही २ मिनिटात...चिडी-चुप.
मी उत्सुकतेने ड्राईवर काकाना  विचारले - "हे काय  असते !?"
"हफ्ता...गुंडाना देतो तशी ह्या "सरकारी गुंडाना" दिलेला हफ्ता...दुसरे काही नाही"...मी मनातल्या मानत हसलो आणि पुढचा प्रवास करू लागलो...

नुसता पगार जास्त करून काहीही साध्य होणार नाही. पोलिसांसाठी मेडिकल इन्सुरंस, फ्री "monthly checkups",  व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी gym discounts, मुलांसाठी शिक्षण सवलत वैगरे सवलती दिल्या पाहिजेत...जसे युध्दात आर्मी जिवावर बेतून लड़ते, त्याचा मोबदला त्याना कैंटीन, राहान्यासाठी  घर, रेलवे तिकिटावर सूट, उच्च शिक्षण घेताना त्यांच्या  मुलांसाठी विशेष कोटा अशा नानाविध सवलती त्यांना मिलतात...मग देशाची अंतर्गत सरंक्षण करणारे पोलिसच का उपेक्षित आहेत..?

Popular posts from this blog

तात्या

Animadvert(Speak Up)!!