Posts

Showing posts from 2010

Ten Words...

The Most Selfish One-Letter Word... "I"... Avoid.. The Most Satisfying Two-Letter Word... "WE"... Use.. The Most Poisonous Three-Letter Word... "EGO"... Overcome.. The Most Used Four-Letter Word... "LOVE"... Value.. The Most Pleasing Five-Letter Word... "SMILE"... Keep.. The Fastest Spreading Six-Letter Word... "RUMOUR"... Ignore.. The Hardest Working Seven-Letter Word... "SUCCESS"... Achieve.. The Most Enviable Eight-Letter Word... "JEALOUSY"... Distance Yourself From.. The Most Powerful Nine-Letter Word... "KNOWLEDGE"... Acquire.. The Most Values Ten-Letter Word... "FRIENDSHIP"... Maintain..

तात्या

तात्या तात्या म्हणजे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. ते म्हणतात ना "मूर्ति लहान पण कीर्ति महान". हे तंतोतंत लागु होईल असे लाल बहादुर शाश्री, सचिन तेंदुलकर, अ. र. रेहमान या दिगज्जान्प्रमाने यांचे कर्तुत्व आहे हे नक्की. अत्यंत साधी राहानिमान असणारे तात्या विचारांनी मात्र उच्च आहेत. व्यवसाय म्हणून "डॉक्टर"की करणारे तात्या म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर. लहानपनापासुन आम्ही सगळे बहिन-भावंडे तिकडेच वार्या करीत असू. त्यांना पाहताच आमचा आजार कुठल्या कुठे पलुन जात असे. फ़क्त B.A.M.S. केलेले तात्या M.D. केलेल्या डॉक्टरनाही लाजवतिल इतका त्यांचा अदभूत हातगुण!! त्यांची treatment करायची पध्दतही तितकीच साधी-सरल-सोपी...३०-५० रुपयांपेक्षा जास्त फी कधीही त्यानी मागितली नाही. आताच काही दिवसान्पुर्विचा एक किस्सा सांगतो... मी पुण्याहून नाशिकला शनिवार-रविवार सुट्टी असल्याने घरी गेलो...थोड़ी तब्येताही ठीक नव्हती. सर्दी-ताप-खोकला या त्रिकुतामुले हैरान जालो होतो. पुण्यात उपचार करून जास्त काही फरक पडला नाही. तात्याच आता माज्हे तारणहार आहेत याची मला खात्री होती. माज्हा नंब...

पुलिस मामा...

पुलिस मामा... त्या रात्री असेच पहुडलो होतो...मयूर अणि मी गप्पा मारत वेग-वेगळ्या विषयांवर होतो...बोलता बोलता discussion पुलिस मामा वर गेले... "का आपण नेहेमी पैसे देतो?" असे चिडून मी म्हणालो. मयूर माला समजवित होता की - "सगळे असेच वागतात...तू का देतोस नेहेमी मला सांग?"... मी म्हणतो इथे चुकाते कोण?..पुलिस की आपण?... जर आपल्या कडून काही चुक ज्हाली असेल व नियमांचे  पालन करणार नसेल तर रितसर पावती का मागत नाही... एक तर आपले "Rules And Regulations ", "Laws" याचा थांगपत्ता नाहीये! पुलिस अव्वाचे सव्वा पैसे मागतात... ते पण बिचारे के करणार! त्याना शासन पगार तरी किती देते? संपूर्ण कुटुंब कसे चालवणार? एक साधा सरल "change" केला पाहिजे "system" मधे...पोलिसांचे पगार जास्त केले पाहिजे......पण पगार जास्त म्हणजे किती जास्त करावा हा संशोधन च विषय आहे! रिवार्ड्स दया जो पुलिस सगळ्यात जास्त "Original" पावत्या देईल... जर सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजा बघितल्या तर किती पगार पुरेसा आहे...एका कंप्यूटर इंजिनियर(म...